कोकण संस्कृती
कोकण संस्कृती
  • 1 004
  • 41 685 962
पावसाळी भेट देण्यासाठी कोकणातलं बेस्ट ठिकाण 😍 | Monsoon tourist place near sangmeshwar | Konkan
पावसाळी भेट देण्यासाठी कोकणातलं बेस्ट ठिकाण 😍 | Monsoon tourist place near sangmeshwar | Konkan
मंडळी सध्या पावसाळ्याचे Monsoon दिवस आहेत . या पावसाळ्याच्या Rainy season सिझनमध्ये बरेचसे पर्यटक Tourist मंडळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर निघतात . महाराष्ट्राचा नंदनवन असलेलं कोकण Konkan पावसाळ्यात इन monsoon अक्षरशः खोलून निघतात या पावसाळ्या दरम्यान कोकणातली वेगवेगळे पर्यटन स्थळ Tourist Destination पर्यटकांसाठी खुली होतात . त्यापैकीच एक रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील श्री सप्तेश्वर हे ठिकाण सप्तेश्वर मंदिराचा परिसर अक्षरशः पावसाळ्यात खुलून निघतो पावसाळ्यात या मंदिरामध्ये पावसाळ्यात पावसाळ्या दरम्यान पावसाळ्या दरम्यान श्री सप्तेश्वराला बरेच असे पर्यटक भेट देतात फक्त या ठिकाणी येताना घ्यायची काळजी म्हणजे या ठिकाणी येताना तुमच्या फोनला जराही नेटवर्क उपलब्ध होणार नाही तुम्हाला कोणताही नेटवर्क मिळणार नाही याची मात्र काळजी घ्या.
#Konkan #Sapteshwar #Monsoon #PlaceToVisit #touristplace #MonsoonTouristPlaceNearMe #Rain
location - maps.app.goo.gl/Vy3enfF6Fz4BvEgx8
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - phadkale.sandesh
instagram - kokansanskruti?hl=en
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
Переглядів: 4 909

Відео

कोकणातली खरी शेती संस्कृती | Agriculture & Group faming In Konkan
Переглядів 19 тис.2 години тому
कोकणातली खरी शेती संस्कृती Agriculture & Group faming In Konkan तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! Facebook - phadkale.sandesh instagram - kokansanskruti?hl=en My Shooting Gear and Shooting Accessories - Camera - amzn.to/34jQGzy Gopro - amzn.to/3mgNOcV Memory card...
पावसाळ्यातील कोकणातली शेती ❤️(लावणी) | Monsoon Farming & Agriculture | Konkan Sanskruti
Переглядів 16 тис.4 години тому
पावसाळ्यातील कोकणातली शेती ❤️ | Monsoon Farming & Agriculture | Konkan Sanskruti मंडळी सध्या कोकणात पावसाळ्याचे Monsoon दिवस आहेत. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणामध्ये शेतीच्या Farming कामांना जोर धरला आहे . पेरणी झाल्याच्या नंतर पाऊस खूप चांगल्या पद्धतीने लागतात आणि कोकणातल्या शेतीला Agriculture एक नवसंजीवनी मिळाले असे म्हटले तरी काय वावगं ठरणार नाही . सध्या रोप चांगली उगवली आहेत कारण भरपूर...
पावसाळ्यातील कोकणातले गावं - कासे | Monsoon Konkan Village | कोकण संस्कृती
Переглядів 15 тис.14 годин тому
पावसाळ्यातील कोकणातले गावं - कासे | Monsoon Konkan Village | कोकण संस्कृती #Monsoon #Konkan #Village #KonkanSanskruti तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! Facebook - phadkale.sandesh instagram - kokansanskruti?hl=en My Shooting Gear and Shooting Accessories - Camera...
अंगारकी निमित्त विहा ला घेऊन गेलो गणपती बाप्पाच्या देवळात | Konkan Village life | Family vlog
Переглядів 19 тис.16 годин тому
अंगारकी निमित्त विहा ला घेऊन गेलो गणपती बाप्पाच्या देवळात | Konkan Village life | Family vlog #Konkan #अंगारकी #VillageLife #FamilyVlog #KonkanSanskruti तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! Facebook - phadkale.sandesh instagram - kokansanskruti?hl=en My Shooting Gea...
जाळ्यात पकडले खवले मासे | नदीवर पोहण्याची घेतली मज्जा | Fishing and Swimming Adventures in konkan
Переглядів 15 тис.21 годину тому
जाळ्यात पकडले खवले मासे आणि नदीवर पोहण्याची घेतली मज्जा | Fishing and Swimming Adventures in konkan तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! Facebook - phadkale.sandesh instagram - kokansanskruti?hl=en My Shooting Gear and Shooting Accessories - Camera - amzn.to/34jQGzy...
गावी आल्यावर ही रानभाजी कधीच खायला विसरू नका 😍 | ranbhaji konkan sanskruti
Переглядів 28 тис.День тому
गावी आल्यावर ही रानभाजी कधीच खायला विसरू नका 😍 | ranbhaji konkan sanskruti तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! Facebook - phadkale.sandesh instagram - kokansanskruti?hl=en My Shooting Gear and Shooting Accessories - Camera - amzn.to/34jQGzy Gopro - amzn.to/3mgNOcV ...
वटपौर्णिमेच्या दिवशी आला मुसळधार पाऊस | बायकोने केली वडाची पूजा | village life | Konkan Sanskriti
Переглядів 25 тис.День тому
वटपौर्णिमेच्या दिवशी आला मुसळधार पाऊस | बायकोने केली वडाची पूजा | village life | Konkan Sanskriti तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! Facebook - phadkale.sandesh instagram - kokansanskruti?hl=en My Shooting Gear and Shooting Accessories - Camera - amzn.to/34jQGzy G...
कोकणातली मिरगातली राखण आणि मामीने दिले जेवणासाठी आमंत्रण 😍 | Mirag Rakhan | Konkan Sanskruti
Переглядів 38 тис.День тому
कोकणातली मिरगातली राखण आणि मामीने दिले जेवणासाठी आमंत्रण 😍 | Mirag Rakhan | Konkan Sanskruti तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! Facebook - phadkale.sandesh instagram - kokansanskruti?hl=en My Shooting Gear and Shooting Accessories - Camera - amzn.to/34jQGzy Gopro ...
चढणीचे मासे फ्राय रेसिपी 😍 | village life | fish recipe | konkan Sanskriti
Переглядів 45 тис.14 днів тому
चढणीचे मासे फ्राय रेसिपी 😍 | village life | fish recipe | konkan Sanskriti
नदीवर बांधन धरून चढणीचे मासे पकडणारे गावाकडची माणस 😍 | Traditional Fishing in Konkan
Переглядів 39 тис.14 днів тому
नदीवर बांधन धरून चढणीचे मासे पकडणारे गावाकडची माणस 😍 | Traditional Fishing in Konkan
नदीच्या पुरामध्ये पकडले चाढणीचे मासे 😍 | मळे मासे | chadhniche mase | Fishing Video | Konkan
Переглядів 50 тис.14 днів тому
नदीच्या पुरामध्ये पकडले चाढणीचे मासे 😍 | मळे मासे | chadhniche mase | Fishing Video | Konkan कोकण #ChadhnicheMase #FishingVideo #MaleMase #Konkan #KonkanSanskruti नदीच्या पुरामध्ये पकडले चाढणीचे मळे मासे मळे मासे 😍 | chadhniche mase | Traditional Style Fishing | Fishing video कोकण तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स...
असा जवल्याचा सार बनवाल तर दोन घास जस्त खाल 👌 | Konkan Traditional Mango Shrimp Recipe | कोकण
Переглядів 19 тис.14 днів тому
असा जवल्याचा सार बनवाल तर दोन घास जस्त खाल 👌 | Konkan Traditional Mango Shrimp Recipe | कोकण
रात्रीचे खेकडे पकडण्यासाठी गेलो नदीवर 😍 | चाढणीचे खेकडे | Night Crab Catching 🦀 | Village Life kokan
Переглядів 16 тис.14 днів тому
रात्रीचे खेकडे पकडण्यासाठी गेलो नदीवर 😍 | चाढणीचे खेकडे | Night Crab Catching 🦀 | Village Life kokan
पावसाने घेतली विश्रांती शेतात केली नांगरणी |Village Life | Konkan Sanskruti
Переглядів 15 тис.21 день тому
पावसाने घेतली विश्रांती शेतात केली नांगरणी |Village Life | Konkan Sanskruti
दादू सारा निघाले मुंबई ला विहा लागली रडायला | Family Vlog | Village Life | Konkan Sanskruti
Переглядів 34 тис.21 день тому
दादू सारा निघाले मुंबई ला विहा लागली रडायला | Family Vlog | Village Life | Konkan Sanskruti
कोकण ढगाळ वातावरण | थंड वातावरणात चिकन रेसीपी चा बेत | konkan Sanskruti | Village Life
Переглядів 23 тис.21 день тому
कोकण ढगाळ वातावरण | थंड वातावरणात चिकन रेसीपी चा बेत | konkan Sanskruti | Village Life
कोकण मुसळधार पाउस 🌧️ | थंड वातावरण 😍 | गरमा गरम भज्जी चा बेत 👌 | Konkan Sanskruti
Переглядів 35 тис.21 день тому
कोकण मुसळधार पाउस 🌧️ | थंड वातावरण 😍 | गरमा गरम भज्जी चा बेत 👌 | Konkan Sanskruti
कोकणात आला मुसळधार पाउस 🌧️ | बाबन तात्यांची शेतातील पेरणी | Village Life | Konkan Sanskruti
Переглядів 37 тис.21 день тому
कोकणात आला मुसळधार पाउस 🌧️ | बाबन तात्यांची शेतातील पेरणी | Village Life | Konkan Sanskruti
वादळात आंबे पडण्याची मज्जा आणि काजु च्या बिया भाजण्याचा थरार 😍 | Village Life | Kokan Vlog
Переглядів 10 тис.21 день тому
वादळात आंबे पडण्याची मज्जा आणि काजु च्या बिया भाजण्याचा थरार 😍 | Village Life | Kokan Vlog
रानभाजी शोधायला गेलो रानात 😍 | Konkan Village Life | कोकण
Переглядів 15 тис.21 день тому
रानभाजी शोधायला गेलो रानात 😍 | Konkan Village Life | कोकण
बायको माहेराहून आल्यावर सबस्क्राईबर आले घरी 😍 | Konkan Village Life | कोकण
Переглядів 23 тис.28 днів тому
बायको माहेराहून आल्यावर सबस्क्राईबर आले घरी 😍 | Konkan Village Life | कोकण
विहा ला घेऊन गेलो कोकणातल्या आत्याच्या घरी 😍 | कोकणातलं गावं | Village Life | कोकण
Переглядів 20 тис.Місяць тому
विहा ला घेऊन गेलो कोकणातल्या आत्याच्या घरी 😍 | कोकणातलं गावं | Village Life | कोकण
कोकणात नवीन घरात पारंपारिक पद्धतीने गृहप्रवेश कसा करतात !! | New House in Konkan | कोकण
Переглядів 19 тис.Місяць тому
कोकणात नवीन घरात पारंपारिक पद्धतीने गृहप्रवेश कसा करतात !! | New House in Konkan | कोकण
पावसाळा सुरू होण्या-अगोदर मसाला तयार करण्याची लगबग | बारावीचा result | masala making | Kokan Vlog
Переглядів 11 тис.Місяць тому
पावसाळा सुरू होण्या-अगोदर मसाला तयार करण्याची लगबग | बारावीचा result | masala making | Kokan Vlog
अचानक आला मुसळधार पाऊस | बरका फणस | सारा दादू आले मुंबईतून | Kokan Vlog
Переглядів 32 тис.Місяць тому
अचानक आला मुसळधार पाऊस | बरका फणस | सारा दादू आले मुंबईतून | Kokan Vlog
अचानक आला वाऱ्या सोबात पाऊस 🌧️ | विहा भिजली पावसात 😍 | Konkan Rain vlog
Переглядів 46 тис.Місяць тому
अचानक आला वाऱ्या सोबात पाऊस 🌧️ | विहा भिजली पावसात 😍 | Konkan Rain vlog
असा जवला फ्राय कधी खाल्ला आहे काय !! | Jawala Fry recipe with Raw Mango 😍 (कोकण)
Переглядів 6 тис.Місяць тому
असा जवला फ्राय कधी खाल्ला आहे काय !! | Jawala Fry recipe with Raw Mango 😍 (कोकण)
वैदू आणि तनु सोबत गेलो रानात रानमेवा आणायला 😍 | Ranmeva | Konkan Village Vlog
Переглядів 11 тис.Місяць тому
वैदू आणि तनु सोबत गेलो रानात रानमेवा आणायला 😍 | Ranmeva | Konkan Village Vlog
पहील्यांदाच गेलो अश्या लग्नाला 😍 | कोकणातील लग्न | Konkan Marathi Wedding | Traditional Marriage
Переглядів 9 тис.Місяць тому
पहील्यांदाच गेलो अश्या लग्नाला 😍 | कोकणातील लग्न | Konkan Marathi Wedding | Traditional Marriage

КОМЕНТАРІ

  • @aasinnaik9667
    @aasinnaik9667 Годину тому

    Aapan pawsache video taka bro aamhi Dubai madhoon baghat aahot aanhi rajapurche aahot God bless u my name is Anish Naik aawdine baghtoo broo

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 2 години тому

    खूप छान दादा निसर्गाचा अवीस्कार असलेले हे मंदिर आणी आजुबाजुला असलेल्या निसर्गमय वातावरण अप्रतिम

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 3 години тому

    कसली संस्कृती आयत्या पावसाच्या पाण्यावर घरगुती खायला भात पिकवणे आणि म्हणे शेती 😂😂😂

  • @manasi5815
    @manasi5815 9 годин тому

    DaDa tujhey video khup chan asatat ❤

  • @roshangharat828
    @roshangharat828 9 годин тому

    ओम नमः शिवाय

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 9 годин тому

    Nice 👍🏻

  • @hiteshchauhan333
    @hiteshchauhan333 10 годин тому

    Khup chaan ahe 😍

  • @tatucreation8763
    @tatucreation8763 10 годин тому

    Har har mahadev...

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 10 годин тому

    छान निसर्ग , देऊळ,कुंड मस्त , व्हिडिओ छान,निवेदन 👍👍👍👍

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 10 годин тому

    Bindhast banav series 👍

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 10 годин тому

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 10 годин тому

    Masat hota video

  • @sunitaraut7176
    @sunitaraut7176 10 годин тому

    आमचं कोकण जगात भारीये ❤😊

  • @amitguravagurav644
    @amitguravagurav644 10 годин тому

    Hello sandesh..are aaplya turla accident zala na... gadi savkash chalv

  • @dhirajpatil6600
    @dhirajpatil6600 10 годин тому

    पत्ता सांगा

  • @user-dr2nf9ll1m
    @user-dr2nf9ll1m 11 годин тому

    तुम्ही खूप छान व्हिडीओ बनता तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहतो आणि या पुढे ही पाहत राहीन best of luck bhava

  • @ajaydambare7331
    @ajaydambare7331 11 годин тому

    🙏🏻👏👍🏻👌🏻

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 11 годин тому

    खुप छान ठिकाण आहे ओम नम॰शिवाय

  • @santoshpadye2736
    @santoshpadye2736 11 годин тому

    खुप छान अस ठीकान आहे संदेश दादा

  • @leenaofficial6673
    @leenaofficial6673 11 годин тому

    शिवाय नमस्तुभ्य🙏🙏

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 11 годин тому

    सुंदर ठिकाण आहे ओम नमः शिवाय

  • @ravindrakuvalekar7795
    @ravindrakuvalekar7795 12 годин тому

    मस्त ठीकाण आहे खूप छान 👍👍👍

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 12 годин тому

    Nice Blog dada

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 13 годин тому

    No 1 video. One of the best

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 13 годин тому

    खूप छान संकल्पना आहे.... छान👍...

  • @SatyavanBhute
    @SatyavanBhute 13 годин тому

    ❤️👌👌👌👌👌👌👌💪💪💪🚩✌️💞💖

  • @nilamchougule1562
    @nilamchougule1562 14 годин тому

    आम्ही lockdown madhe अशीच मजा केली

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 15 годин тому

    Director Ravi Jadhav yanche gaav kaase🎉

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 17 годин тому

    आम्ही पण आता जाऊन आलो राखणं द्यायला, सावर्डे च्या आत गाव आहे

  • @dishasurve6778
    @dishasurve6778 19 годин тому

    Khup chan

  • @user-dr2nf9ll1m
    @user-dr2nf9ll1m 19 годин тому

    आमच्या रायगड जिल्ह्यात पण दाड काढणे असेच म्हणतात भावा

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 19 годин тому

    खर आहे दादाचं सामुहिक शेती केली तर ?

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 22 години тому

    खरंच किती भाग्यवान आहात हे निसर्गाचे वरदान ठरलेल्या कोकणात तुमचा जन्म झाला खूप खूप छान

  • @lalitmandavkar7832
    @lalitmandavkar7832 23 години тому

    अप्रतिम व्हिडिओ दादा

  • @RohitDawal-vh7ik
    @RohitDawal-vh7ik 23 години тому

    Chan video mast 👌👌

  • @ravipadiyar7415
    @ravipadiyar7415 День тому

    एकच नंबर

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 День тому

    Great, mud therapy. Great kokan. ❤❤

  • @rohinichafekar8263
    @rohinichafekar8263 День тому

    खुप छान

  • @poojachavan9
    @poojachavan9 День тому

    Rop halki ki jadh aahay

  • @user-bh7pg4qn1h
    @user-bh7pg4qn1h День тому

    अरे भाऊ तू पन जरा कांम कर , नुसत बोलतय

  • @user-nv4dd7lc1f
    @user-nv4dd7lc1f День тому

    खूपच छान..😂❤* Gudmornig..☕ जय राधे श्याम..🙏

  • @snehapedamkar5490
    @snehapedamkar5490 День тому

    मस्त

  • @pravinkangane9769
    @pravinkangane9769 День тому

    Amala punha ekada Shakti turyamadhe Shir Vijay kulekar yanchy puran sanchy baghayacha ahe

  • @kalpeshkadam3520
    @kalpeshkadam3520 День тому

    Dado la de kahi tari .

  • @aparnalimaye3546
    @aparnalimaye3546 День тому

    एक मेका सहाय्या करू अवाघे धरु सुपन्थ

  • @sadhnakadam3910
    @sadhnakadam3910 День тому

    Khup chan hota vlog...mi mazhya aaila dakhvla tila khupch avdla tila tich lahanpan athaval... thank you

  • @Mr.Shubham_Ghawali48
    @Mr.Shubham_Ghawali48 День тому

    जबरदस्त❤

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan День тому

    दादा व्हिडिओ मध्ये संगमेश्वर चा तुफानी बुलंद आवाजाचा बादशहा अजय बुवा सुद्धा देसले छान 😍त्यांचा आवाज नाचातील मिस करतो आहे आम्ही 👍

  • @manoharbhovad
    @manoharbhovad День тому

    छान व्हिडीओ 👍🏻सामूहिक शेतीची कल्पना खूपच मस्त आहे...! ती पण कृतीतून दाखवली.... 👌🏻

  • @user-sr9sx5dn1w
    @user-sr9sx5dn1w День тому

    खूप छान संदेश